In Pics | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आमिर खान सिंधुदुर्गात दाखल
Continues below advertisement
Continues below advertisement
1/7
2/7
त्यामुळे अभिनेता अमीर खान सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व वर्षाचं स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
3/7
दरम्यान आमिर खान चार दिवस सिंधुदुर्गात थांबणार असून 1 जानेवारीला मुंबईला रवाना होणार आहे
4/7
मात्र अमीर खानचा हा खासगी दौरा असल्याने गोपनीयता ठेवली आहे.
5/7
ओरोस येथील पोलीस परेड मैदानावर हेलिकॉप्टरने दाखल झाल्यानंतर त्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली.
Continues below advertisement
6/7
भोगवे किनारपट्टी सह जिल्ह्यातील अनेक साईट सीन पाहण्यासाठी चार दिवसाचा हा दौरा आहे.
7/7
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आपल्या कुटुंबासमवेत सिंधुदुर्गात दाखल झाला आहे.
Published at :