'आई कुठे काय करते' फेम मधुराणीच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती!
आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. (Photo Instagramed by: madhurani prabhulkar instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुराणी या 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरूंधती ही भूमिका साकारतात. (Photo Instagramed by: madhurani prabhulkar instagram)
वेगवेगळ्या लूकमधील फोटो मधुराणी या सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. (Photo Instagramed by: madhurani prabhulkar instagram)
त्यांच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून या फोटोमधील मधुराणी यांच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले. (Photo Instagramed by: madhurani prabhulkar instagram)
मधुराणी मालिकेत मोठी वाटत असली तरी ती वयाने फार मोठी नाहीये. (Photo Instagramed by: madhurani prabhulkar instagram)
तिचे मॉडर्न आणि स्टयलिश लुक्स पाहून चाहते घायाळ झालेत. (Photo Instagramed by: madhurani prabhulkar instagram)
मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असते. (Photo Instagramed by: madhurani prabhulkar instagram)