Amruta Khanvilkar : परी म्हणू की सुंदरा… अमृताच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष!
Amruta Khanvilkar
1/6
‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अमृताने खानविलकर. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
2/6
अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अमृता सुपर अॅक्टिव्ह असते. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
3/6
मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
4/6
नुकतेच तिने पांढऱ्या आऊटफिट्स मधले काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
5/6
अमृताने हा लूक 'my glamm filmfare ott awards' साठी केला होता. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
6/6
फिटनेस फ्रिक अमृताचे वेगवेगळे लूक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उरतात.. (Photo:@amrutakhanvilkar/IG)
Published at : 10 Dec 2021 03:40 PM (IST)
= 6">