Photo : उत्तराखंडमध्ये उद्या मतदान; मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बर्फात कसरत!
उत्तराखंडमध्ये उद्या मतदान; मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची बर्फात कसरत! (Photo Tweeted by @ANINewsUP)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार येणार यावरून बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत. (Photo Tweeted by @ANINewsUP)
या राज्यात आजपर्यंज भाजप आणि काँग्रेस सत्तेत राहिले आहेत. (Photo Tweeted by @ANINewsUP)
तर बीएसपी या पक्षाची उत्तराखंडमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. (Photo Tweeted by @ANINewsUP)
उत्तराखंच्या निर्मितीनंतर पहिल्या तीन विधानसभेत बीएसपी हा तिसरा मोठा पक्ष ठरला होता. (Photo Tweeted by @ANINewsUP)
परंतु, 2017 च्या निडणुकीत या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तराखंडच्या हरिद्वार आणि नैनीतालमध्ये अनेक जागांचा निकाल हा शेतकऱ्यांच्या मतांवर ठरतो. (Photo Tweeted by @ANINewsUP)