Lok Sabha Election 2024 Results : महाराष्ट्रातील मंत्र्यांचा निकाल! कोण विजयी, कुणाचा पराभव?
स्नेहल पावनाक
Updated at:
04 Jun 2024 04:57 PM (IST)

1
लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघाचे निकाल हाती आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वात एनडीएने जोर लावला होता. तर याविरोधात इंडिया आघाडीने ही जोरदार प्रचार केला.

3
महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील काही मंत्र्यांनी नशीब आजमावलं होतं.
4
महाराष्ट्रातील मंत्र्यांचा काय निकाल आला आहे जाणून घ्या.
5
मुंबई उत्तर : पियूष गोयल, विजयी
6
नागपूर : नितीन गडकरी : विजयी
7
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे , विजयी
8
दिंडोरी : भारती पवार, पिछाडीवर
9
जालना : रावसाहेब दानवे, पिछाडीवर
10
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार , पराभूत
11
भिवंडी : कपिल पाटील, पिछाडीवर