Congress Celebration: काँग्रेसच्या विजयाचं सेलिब्रेशन, काँग्रेसकडून बजरंग बलीचा जयघोष
कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणीनंतर काँग्रेस 137 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला.
Karnataka Election 2023
1/10
कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणीनंतर काँग्रेस 137 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला.
2/10
कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर भाजप 62 जागांवर आहे.
3/10
प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल होण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा यंदाही कायम राहिल्याचं चित्र दिसतंय.
4/10
मतमोजणीनंतर कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
5/10
ऑपरेशन लोटस होऊ नये म्हणून काँग्रेसने पहिली खेळी खेळली असून, काँग्रेसच्या सर्व आमदारांना बंगळुरूत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
6/10
काँग्रेसने बंगळुरुतील हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या आरक्षित केल्या आहेत.
7/10
आज रात्री आठ वाजेपर्यंत सर्व आमदार हॉटेलवर पोहोचणार असून उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
8/10
आमदारांना बंगळुरूत नेण्याकरता हेलिकॉप्टरची विशेष व्यवस्था करण्यात आली
9/10
यासाठी विशेष निरिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
10/10
काँग्रेसने अपक्ष चार ते पाच अपक्ष संपर्कात असल्याचाही दावा केला आहे
Published at : 13 May 2023 03:19 PM (IST)