Spotted | अनलॉक 0.1 नंतरच्या दिशा पाटनीला पाहिलं का? क्लिनिक बाहेरील फोटो व्हायरल
वर्क फ्रंट की बात करें तो दिशा आखिरी बार फिल्म मलंग में दिखाई दी थीं. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर दिशाचा काही दिवसांपूर्वी मलंग हा चित्रपट रिलीज झाला होता. (Photo Credit: Manav Manglani)
दिशा लॉकडाऊननंतर पहिल्यांदा घरातून बाहरे पडताना दिसली. दिशाचे फोटो पाहिल्यानंतर लॉकडाऊनमध्येही दिशा फिट असल्याचं समजत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
ती फॅन्ससोबत आपले थ्रोबॅक फोटोंसोबतच लेटेस्ट फोटोही शेअर करत होती. (Photo Credit: Manav Manglani)
दरम्यान, दिशा लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर अॅक्टिव होती. (Photo Credit: Manav Manglani)
त्याचसोबत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिशाने घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्कही लावला होता. (Photo Credit: Manav Manglani)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिशाने यादरम्यान ब्लॅक पायजामा आणि ब्लॅक क्रॉप टॉप वेअर केला होता. (Photo Credit: Manav Manglani)
दिशा यादरम्यान ब्लॅक कॅज्युअल लूकमध्ये दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
दिशा लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर थेट क्लिनिकमध्ये पोहोचली. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी लॉकडाऊनंतर पॅपाराजींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर तिला स्पॉट करण्यात आलं. यादरम्यानचे तिचे खास फोटो पाहुयात (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -