Darling Krishna-Milana Nagaraj Wedding | डार्लिंग कृष्णा आणि मिलाना नागाराज विवाहबंधनात; शाही सोहळ्याचे फोटो व्हायरल
Darling Krishna and Milana Nagaraj
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नाच्या फोटोंसोबतच कृष्णा आणि मिलाना यांच्या मेहंदी सोहळ्याचेही फोटो समोर आले आहेत.
डार्लिंग कृष्णा आणि मिलाना नागराज यांच्या लग्नाच्याच दिवशी यांचा आगामी चित्रपट 'लव मॉकटेल 2'मधील पहिलं गाणं रिलीज होत आहे.
डार्लिंग कृष्णा आणि मिलाना नागराज दोघंही सुंदर दिसत होते.
डार्लिंग कृष्णा आणि मिलाना नागराज यांचा शाही विवाहसोहळा बंगळुरूमधील एका रिसॉर्टमध्ये पार पडला.
दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
डार्लिंग कृष्णा आणि मिलाना नागराज बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
कुटुंबिय आणि मित्रपरिवार अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दोघांनी आपली लग्नगाठ बांधली.
कानडी अभिनेता डार्लिंग कृष्णा (Darling Krishna) आणि अभिनेत्री मिलाना नागराज (Milana Nagaraj) यांनी आपली लग्नगाठ बांधली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -