Share Market Opening : शेअर बाजारात बाजारात तेजीसह सुरुवात, मात्र थोड्याच वेळात निफ्टी 170 अंकांनी गडगडला
Share Market Opening Bell : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला. (PC : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातही आज तेजीत आहे. (PC : unsplash)
BSE सेन्सेक्स 86 अंकांच्या वाढीसह 60,044 अंकांवर तर NSE निफ्टी 9 अंकांच्या वाढीसह 17,867 वर उघडला. (PC : unsplash)
मात्र थोड्याच वेळात बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 106 तर निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. (PC : unsplash)
आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. (PC : unsplash)
या उलट मेटल, रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स वधारत आहेत. (PC : unsplash)
मिडकॅपमध्ये घसरण होत आहे, तिथे स्मॉलकॅप निर्देशांक तेजीसह व्यवहार करत आहे. (PC : unsplash)
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स वाढीसह तर 22 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. (PC : unsplash)
बँकिंग स्टॉक विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सवर आज बाजार अवलंबून असल्याचे दिसत आहेत. (PC : unsplash)
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. (PC : unsplash)