LPG गॅस ते क्रेडिट कार्ड, 1 डिसेंबर महत्वाच्या नियमांमध्ये होणार बदल
देशातील दूरसंचार नियामक TRAI ने घोटाळे आणि फिशिंग रोखण्यासाठी OTP सह व्यावसायिक संदेशांसाठी नवीन ट्रेसेबिलिटी नियमांची अंतिम मुदत 1 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी हा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत देखील बदल होण्याची शक्यता आहे.
1 डिसेंबर 2024 पासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत
1 डिसेंबर 2024 पासून, क्रेडिट कार्डे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/व्यापारी यांच्याशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट ऑफर करणार नाहीत.
सरकार दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजीच्या किमतीत बदल करते. व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि एलपीजीच्या किमतींमध्ये बदल दिसत आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल अपेक्षित आहे.
एलपीजीच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्डच्या नियम बदलणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डोमेस्टिक मनी ट्रान्सफर (DMT) साठी नवीन नियम जाहीर केले आहेत, जे 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होतील. या नियमांचा उद्देश फसवणुकीसाठी बँकिंग चॅनेलचा गैरवापर रोखणे हा आहे.
गॅसच्या किंमतीत जर पुन्हा वाढ झाली तर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.
LPG बरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याचा फटका देखील सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.