Spotted | लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिकाचा 'सेम टू सेम' लूक, फोटो व्हायरल
चित्रपटात दीपिकाची भूमिका फार कमी वेळासाठी आहे. तरीसुद्धा फॅन्स या स्टार कपलला स्क्रिनवर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रपटात रणवीर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
वर्क फ्रंटबाबत बोलायचे तर रणवीर आणि दीपिका लवकरच आगामी चित्रपट '83' मध्ये दिसून येणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
दोघंही लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
रणवीर आणि दीपिकाचा हा अंदाज फॅन्स गेल्या अनेक दिवसांपासून मिस करत होते. (Photo Credit: Manav Manglani)
दोघांनीही ब्लॅक कलरचे मास्कही लावले होते. (Photo Credit: Manav Manglani)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान दोघांनीही डेनिम जीन्स, ब्लॅक टी-शर्ट आणि व्हाइट फुटवेअर्स वेअर केले होते. (Photo Credit: Manav Manglani)
यादरम्यान रणवीर आणि दीपिका दोघेही सेम टू सेम आउटफिट्समध्ये ट्विनिंग करताना दिसून आले. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड स्टार कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. या दरम्यान दोघांचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -