Bipasha Basu in Maldives : मालदीवमध्ये बिपाशा बासूने केला पती करण सिंह ग्रोवरचा बर्थडे सेलिब्रेट!

बिपाशाने इंडस्ट्रींमध्ये आल्यापासून आपली फिगर कायम फिट ठेवली आहे, बिपाशा ही बॉलिवूडची एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बिपाशा बासू हिने तिच्या इन्स्टाग्रामवर मालदीव ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.

बिपाशा बासू कित्येक वर्षांपासून एक फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते.
बिपाशा बासू हिने तिचा नवरा करणसिंह ग्रोवरसोबत आनंदाचे क्षण घालवले
बिपाशाने बिच आणि पूलवरील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. जिथे आभाळ आणि पाणी यांचं मिलन होतं असं कॅप्शन देत #Youandi #Monkeylove असे काही हॅशटॅग्सही बिपाशाने वापरलेत.
बिपाशा आणि करणने बर्थडे ब्रंच स्विमिंगपूलमध्ये करत फोटो आणि व्हिडीओ काढले
पती करणसिंह ग्रोवर याच्या वाढदिवसानिमित्त बिपाशा, करण आणि काही मित्र मालदीवला वेकेशनसाठी गेले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -