PHOTO | बाहुबलीचा भल्लालदेव राणा डग्गुबाती आणि गर्लफ्रेंड मिहिका बजाजचा हळदी समारंभ!

बाहुबली फेम राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचा हळदी समारंभ! फोटो : इन्स्टाग्राम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फोटो : इन्स्टाग्राम

मिहिकाने तिच्या हळदी समारंभासाठी लेहंग्यासोबत समुद्री दागिने परिधान केले होते फोटो : इन्स्टाग्राम
दक्षिण भारतीय सुपरस्टारने पांढर्या धोतीसह एक व्हाईट शर्ट घातला होता, तर वधू मिहिकाने पिवळ्या-हिरव्या रंगाचा कॉम्बिनेशन लेहंगा घातला होता. फोटो : इन्स्टाग्राम
फोटो : इन्स्टाग्राम
कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे कमी पाहुणे, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सोहळा पार पडला फोटो : इन्स्टाग्राम
फोटो : इन्स्टाग्राम
यावर्षी 21 मे रोजी 35 वर्षीय राणा डग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचा साखरपुडा पार पडला होता. फोटो : इन्स्टाग्राम
कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे कमी पाहुणे, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सोहळा पार पडला फोटो : इन्स्टाग्राम
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -