Valentines Day 2025 Wishes : 'व्हॅलेंटाईन डे'च्या आपल्या प्रिय व्यक्तीला द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश, पाहा Photos

डोळ्यातल्या स्वप्नांना कधी प्रत्यक्षात आण किती प्रेम करतो मी तुझ्यावर हे न सांगताच जाण व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखा गोड आहे, म्हणून माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे... व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!

असंच कधी तुला, माझ्या आठवणीत हसताना पाहायचंय, आयुष्याचं सुंदर स्वप्न मला आता तुझ्यासोबतच जगायचंय व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजता आपल्या आयुष्यात प्रेम येतं... व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
प्रेमाची जादू तुझ्या हृदयाचा प्रत्येक कोपरा फक्त आजच नाही तर दररोज भरु दे... आजन्म मला तुझे असेच प्रेम मिळू दे... व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
भाषा प्रेमाची आज मला कळली आहे माझ्याही नकळत मन माझे तुझ्याकडे वळले आहे एकमेकांपासून दूर राहून मन थेट मनाशी जुळले आहे आठवणीत सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळाले आहे व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
प्रेमाची जादू तुझ्या हृदयाचा प्रत्येक कोपरा फक्त आजच नाही तर दररोज भरू दे. आजन्म मला तुझे असेच प्रेम मिळू दे... व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
शांत वाटांवर मला तुमचा सहवास हवा आहे, मी एकटा आहे, मला तुझा हात हवा आहे, प्रेमाच्या उत्कटतेला तुमच्या भेटीची गरज आहे, जगण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे... व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
तुमच्या आठवणीतले सर्व काही वेगळे आहे, तुझ्याशी होणारी प्रत्येक भेट वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीने माझ्या आयुष्याला स्पर्श केला, पण तुमच्याशी होणारी प्रत्येक भेट वेगळी असते. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!