December 2023 Numerology : डिसेंबरचा पहिला दिवस कोणत्या जन्मतारखेसाठी भाग्यशाली असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या
5 मूलांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. हा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यांची मूलांक संख्या 7 आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस 1 डिसेंबरचा दिवस खास आहे. आज ग्रह तुमच्या अनुकूल असतील. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून आणि आत्मपरीक्षणातून स्वतःसाठी थोडा वेळ काढा.
8 व्या क्रमांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही धोकादायक काम करणे टाळा.
आज 9 व्या मूलांकाचे लोक मोठे नुकसान टाळतील. आज तुम्ही वर्षाच्या शेवटच्या महिन्याचे पूर्ण नियोजन कराल, वर्षभरातील राहिलेली कामे या महिन्यात पूर्ण कराल.
आज 1 डिसेंबर हा दिवस क्रमांक 2 असणाऱ्यांसाठी खूप चांगला असणार आहे. या दिवशी तुम्ही खूप व्यस्त असाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचे निर्णय घ्याल. आज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)