Ashadhi Wari 2024 : आज हरपलं देहभान...जीव झाला खुळा बावळा; पाहा वारकऱ्यांच्या पायी वारी प्रवासातील सुंदर क्षण फोटोंमधून
पल्लवी गायकवाड
Updated at:
19 Jun 2024 01:55 PM (IST)
1
अवघ्या काही दिवसांत पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुललेली दिसेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अनेक गावांतून टाळ-चिपळ्यांच्या गजरात पालख्या निघायला सुरुवात झाली आहे.
3
संत गजानन महाराजांच्या पालखीने वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय.
4
पातूर घाटातून पालखी मार्गीकृत झाली आहे.
5
वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले आहेत.
6
पाऊले चालती पंढरीची वाट... म्हणत वारकरी आगेकूच करत आहेत.
7
अभंगाच्या जोडीनं वारकऱ्यांना चांगली साथ दिली आहे.
8
सावलीला विसावा घेत अन् विठ्ठलाचं नाव घेत वारकरी पंढरी गाठत आहे.
9
रात्रीच्या वेळी टाळ-चिपळ्यांनाही थोडा आराम देत वारकरी पंढरीची वाट गाठत आहेत.
10
चंद्रभागा तीर देखील अवघ्या काही दिवसांत उजळून निघणार आहे.