Amavasya 2023 : शनि अमावस्येच्या रात्री करा फक्त 'हा' उपाय, धनलाभ होईल, दोषांपासून मिळेल मुक्ती
Amavasya 2023 : 21 जानेवारी 2023 रोजी मौनी अमावस्या आहे. याला शनैश्चरी अमावस्या म्हटले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्योतिषशास्त्रानुसार मौनी अमावस्येला काही उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होऊन दुःखापासून मुक्ती मिळते.
पाकिटात कधीही पैशाची कमी राहत नाही. यासोबतच उधार दिलेले पैसेही लवकर परत मिळतात.
मौनी अमावस्येच्या रात्री नदी किंवा तलावात 5 लाल गुलाब आणि 5 जळणारे दिवे सोडल्यास देवी लक्ष्मी कृपा करते.
पौष महिन्याची अमावस्या शनिवारी येत आहे, या दिवशी लवंग दान केल्याने राहु दोष संपतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.
मौनी अमावस्येला सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर काळ्या तीळासह 5 लवंगा अर्पण करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो.
अमावस्येच्या दिवशी पाण्यात मीठ टाकून ते पुसल्याने घरातील वाईट शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो.
शनि अमावस्येच्या रात्री करा फक्त 'हा' उपाय केल्याने धनलाभ होईल, दोषांपासून मिळेल मुक्ती
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)