अण्णा नाईक आणि शेवंता अखेर बोहल्यावर, नाईकांच्या वाड्यात शेवंताला प्रवेश मिळणार?
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात या दोन पात्रांना तुफान लोकप्रियता मिळाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेवंता अण्णा नाईकांशी लग्न करुन नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे. एकीकडे माईने घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय आहे. तेवढ्यात हातात हिरवाचुडा, कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दा
शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकर साकारत आहे.
तर अण्णा नाईकांची भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत.
'अण्णा नाईक' आणि 'शेवंता' ही दोन पात्र बरीच चर्चेत आहेत. मदमस्त अण्णा नाईक आणि सौंदर्यवती शेवंता यांची केमिस्ट्री लोकांना आवडत आहे.
शेवंताला पाहून सगळ्यांना धक्का बसतो. शेवंताने तिचा उद्देश पूर्ण केला आहे. मात्र शेवंताने अण्णांशी लग्न केलं पण तिला नाईकवाड्यात प्रवेश मिळेल की या मागे सुद्धा अण्णांचा काही कारस्थान आहे? हे येणाऱ्या भागात कळेलच.
'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठलं आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. शेवंताला पाहून सगळ्यांना धक्का बसतो. शेवंताने तिचा उद्देश पूर्ण केला आहे. मात्र शेवंताने अण्णांशी लग्न केलं पण तिला नाईकवाड्यात प्रवेश मिळेल की या मागे सुद्धा अण्णांचा काही कारस्थान आहे? हे येणाऱ्या भागात कळेलच.
मराठी मालिका विश्वातील बहुप्रतीक्षित लग्न अखेर पार पडलं आहे. हे लग्न म्हणजे झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले 2' मधल्या अण्णा नाईक आणि शेवंताचं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -