Inside Photos | अनिल कपूर यांच्या बंगल्याचे लिविंग रुमपासून बेडरुमचे आकर्षक फोटो
अनिल कपूर यांचं घर आतून जितकं सुंदर आहे, तितकच सुंदर बाहेरुन देखील आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल कपूर आपले नातेवाईक, मित्र यांच्यासोबत घरात पार्टीची मजा घेतात. संपूर्ण कपूर परिवार याच बंगल्यात सण, उत्सव साजरे करतात.
अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर लिविंग रुमला बंगल्याचं हार्ट ऑफ द हाऊस देखील म्हणते.
घराच्या डायनिंग रुममध्ये आकर्षक गोलाकाराचे एक डायनिंग टेबल आहे. येथे अनिल कपूर अनेकदा फॅमिली लंच किंवा डिनर करतात.
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर 63 वर्षातही डॅशिंग, हँडसम आणि तरुण दिसतात. अनिल कपूर बॉलिवूडमधील मोठं नाव आहे आणि त्यांचा मुंबईतला बंगला त्यांच्या नावाला शोभेल असाच सुंदर आणि प्रशस्त आहे.
अनिल कपूर आपल्या कुटुंबियांसोबत जुहूमधील बंगल्यात राहतात. त्यांचा बंगला खुप मोठा आहे. बंगल्यात युनिक वस्तू मोठ्या प्रमाणात आहेत. लिविंग रुमला ट्रेडिशनल टच देखील आहे.
अनिल कपूर यांच्या बंगल्यात एक मूवी रुम देखील आहे. जिथे एका मोठ्या प्रोजेक्टरवर थिएटरसारखे चित्रपट पाहण्याची सोय आहे. घरातील बेडरुमदेखील तितकेच आकर्षक आहेत.
बंगल्यात लाकडाच्या वस्तूंचादेखील मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. घरात एक लॉबी देखील आहे जिथे भगवान बुद्धांची अतिशय सुंदर मूर्ती स्थापित केली आहे.
सोनम कपूरच्या लग्नाचे अनेक कार्यक्रम याच घरात झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -