Gangubai Kathiawadi: इज्जतीत जगायचं, कोणाच्या बापाला घाबरायचं नाय; माफिया डॉन झालेल्या आलियाचा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपटही यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपट होईल अशी आशा आहे. (All Photo Credits - Youtube)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापूर्वी आलियाची राझी चित्रपटातील भूमिका सर्वांनाच आवडली होती. तिकीट बारीवर हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता.
पोस्टरमध्ये आलिया भट्ट पाय पसरून खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर लाल रंगाची भडक टिकली आहे. केसांची वेणी आणि डोक्यावर स्कार्फ असा तिचा साधा लुक खूपच सुंदर दिसत आहे.
या चित्रपटासाठी आलिया भट्टने खूप मेहनत घेतली आहे. आलिया आता चोखंदळ अभिनेत्री झाली असून तिची चित्रपट निवड दिवसेंदिवस चांगली होत असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे.
या चित्रपटाविषयी आलिया भट्टचे अनेक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित सांगितला जात आहे.
आलिया भट्टने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातूनचं डेब्यू केला होता.
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट यावर्षी 30 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
गंगूबाईच्या लूकमध्ये आलिया एकदम स्फोटक दिसत आहे.
यापूर्वी आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रसिद्ध केले होते.
या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसानिमित्त काल गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
बॉलिवूडची क्युट अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या लूकमुळे चर्चेत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -