दिलासादायक! यंदा वरुणराजाचं आगमन 10 दिवस आधीच होणार
Monsoon
1/10
दिलासादायक! यंदा वरुणराजाचं आगमन 10 दिवस आधीच होणार
2/10
मान्सून 20 किंवा 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकणार
3/10
मान्सून 10 दिवस आधीच येणार, 'युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट' या संस्थेचा अंदाज
4/10
मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
5/10
दरवर्षी मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो
6/10
मान्सून 10 दिवस आधीच येणार, 'युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट' या संस्थेचा अंदाज
7/10
यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार
8/10
मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज
9/10
हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत
10/10
मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Published at : 06 May 2022 02:34 PM (IST)