आंध्र प्रदेशात आंब्यांच्या मागणीत 60 टक्क्यांची वाढ
Demand for mango
1/10
आंध्र प्रदेशात आंब्याच्या मागणीत 60 टक्क्यांची वाढ
2/10
आंब्यांची राजस्थान, गुजरात, दिल्लीसह यूपीमध्ये निर्यात, विजयवाडातील व्यापाऱ्यांची माहिती
3/10
मागील दोन वर्षी कोरोनाच्या संकटाचा बसला होता फटका
4/10
सध्या बाजारात आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे
5/10
आंध्र प्रदेशमध्ये आंब्याला मोठी मागणी
6/10
राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आंब्याची निर्यात पुन्हा सुरु
7/10
आंब्याच्या मागणीत 60 टक्क्यांनी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना फायदा
8/10
स्थिती पूर्वपदावर येत आहे
9/10
आंब्याच्या मागणीत 60 टक्के वाढ झाल्याची माहिती आंध्र प्रदेशमधील वियवाडा येथील व्यापाऱ्यांनी दिली
10/10
सध्या बाजारात आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे
Published at : 05 May 2022 08:34 AM (IST)