PHOTO | मालदीवमध्ये श्रद्धा कपूरची Beach Party

(Photos- Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या फोटोंमध्ये श्रद्धाही मस्ती करताना दिसत आहे.

सध्या संपूर्ण कुटुंब आणि जवळची मित्रमंडळी यांच्यासोबत प्रियांक आणि शजा दोघेही मालदिवमध्ये मस्ती करत आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने लग्नसोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या 250 वरुन कमी करत 50 केली आहे. त्यामुळे शर्मा आणि मोरानी कुटुंबियांनी हिंदू पद्धतीने होणारा विवाहसोहळा काही दिवसांसाठी पुढे ढकलला आहे.
प्रियांक आणि शजा दोघांनीही हिंदू पद्धतीनुसारही आपली लग्नगाठ बांधणार आहे. हळदीसह इतर सर्व प्रथा पूर्ण झाल्या आहेत. परंतु, सध्या लग्न काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.
दरम्यान, प्रियांका आणि शजा यांनी 4 फेब्रुवारी रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी जुहू येथील मोरानीच्या घरी एक छोटी पार्टी झाली होती. ज्यामध्ये अविल कपूर, बोनी कपूर, सनी देओल, पूनम ढिल्लों, भाग्यश्री, जूही चावला, निखिल द्विवेदी, राजकुमार संतोषी, रूमी जाफरी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
मालदिवमधील समुद्र किनाऱ्यावर प्रियांक शर्मा आणि शजा मोरानी रोमान्स करताना दिसून आले.
या पार्टीमध्ये श्रद्धा कपूरची वहिनी शजा मोरानी रोमॅन्टिक अंदाजात दिसून आली.
मालदिवमधल्या समुद्र किनाऱ्यावरील पार्टीमध्ये श्रद्धा अत्यंत सुंदर दिसत आहे. मालदिवमधल्या बीचवर रेड व्हेलवेट ब्रालेटमध्ये दिसून आली.
श्रद्धा मालदिवमध्ये आपला भाऊ प्रियांक शर्मा आणि शजा मोरानीची प्री-वेडिंग पार्टी अटेंड करण्यासाठी पोहोचली आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्रद्धा सध्या मालदिवमध्ये एन्जॉय करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -