Nora Fatehi च्या क्लासी अन् सिम्पल अदा; एअरपोर्ट लूक चर्चेत
नोरा फतेही नेहमीच क्लासी अन् स्टायलिश लूकमध्ये दिसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्रेडिशनल असो वा वेस्टर्न नोरा फतेही प्रत्येक लूक व्यवस्थित कॅरी करते.
एखाद्या खास इव्हेंटमधीलच नाही, तर नोराचा एअरपोर्ट लूक नेहमीच चर्चेत असतो. नोराचा लूक अत्यंत सिंपल असतो. परंतु, तिचे आउटफिट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
नोरा नेहमीच आपल्या क्लासी अदांमुळे चर्चेत असते.
दरम्यान, एअरपोर्टवर नोरा फार घाईत दिसून आली.
या दरम्यान नोरा सिम्पल न्यूड मेकअपमध्ये दिसून आली. तिने लाइट बेस, कॉम्पॅक्ट बेबी पिंक लिप शेड, ओपन स्ट्रेट हेअर आणि फ्लोटरच्या मदतीने आपला लूक पूर्ण केला होता.
नोरा फतेहीने लॉन्ग स्कर्ट आणि टॉप कॅरी केला होता. याव्यतिरिक्त एक्सेसरीजबाबत बोलायचं तर नोराने सिम्पल इयरिंग्स कॅरी केले होते.
एअरपोर्टवर नोरा फतेही अत्यंत स्टायलिश आउटफिटमध्ये दिसून आली. सोशल मीडियावर नोराच्या लूकची चर्चा होत आहे.
आपल्या क्लासी आऊटफिट्समुळे नोरा नेहमीच चर्तेत असते. अशातच नोरा फतेहीचा एअरपोर्ट लूकही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora Fatehi) आज एअरपोर्टवर पॅपाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यादरम्यान नोरा आपला क्लासी लूक फ्लॉन्ट करताना दिसून आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -