कतरिना कैफकडून बिकिनी फोटो शेअर; हॉट लूक सोशल मीडियावर हिट
Credit : @katrinakaif / Insta
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना कैफने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'पॅराडाइज'. चाहत्यांनी कतरिनाच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर कतरिनाचा हा फोटो व्हायरल होत आहे.
दरम्यान, कतरिना कैफला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जवळपास 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. तिने आपल्या करियरमध्ये अनेक शानदार चित्रपट दिले आहेत. कतरिना कैफने चाहत्यांमध्ये आपली आखस ओळख निर्माण केली आहे. त्याचसोबत कतरिना आपल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट सूर्यवंशीमध्ये कतरिना, अक्षय कुमारसोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात रिलीज होणार होता. परंतु, लॉकडाऊनमध्ये थिएटर्स बंद करण्यात आले होते. त्यामुळे सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली होती.
कतरिनाने समुद्र किनाऱ्यावरील आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बिकनीमध्ये दिसून येत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉट आणि क्लासी अंदाजात दिसत आहे.
कतरिना कैफ शेवटी सलमान खानचा चित्रपट 'भारत'मध्ये दिसून आली होती. या चित्रपटात दिशा पाटनी, तबू, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवरही मुख्य भूमिकेत दिसून आले होते. Image : @katrinakaif Instagram
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -