PHOTO | हाय हिल्स, बॉडीकॉन ड्रेस अन् बेबी बम्प; करीना कपूरचा क्लासी अंदाज
(Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(Photo Credit: Manav Manglani)
करीनाने ग्रे कलरचा बॉडीकॉर्न ड्रेस आणि हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. तसेच आपल्या या क्लासी लूकसोबत करीना बेबी बम्पही फ्लॉन्ट करताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
सोशल मीडियावर करीनाचा हा लूक व्हायरल होत असून चाहत्यांकडून करीनाच्या फोटोवर लाईक्सचा वर्षावही केला जात आहे. (Photo Credit: Manav Manglani)
सैफ, करीना आणि तैमूर बऱ्याचदा मुंबईमध्ये एकत्र फिरताना दिसून आले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
अशातच फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, गरोदरपणातही करीनाने क्लासी लूक कॅरी केला आहे. (Photo Credit: Manav Manglani)
करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार असून लवकरच तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
करीना कपूर खान या दरम्यान अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo Credit: Manav Manglani)
बेबो गरोदर आहे, हे सर्वांना माहिती आहेच. तिने काही दिवसांपूर्वी स्वतः सोशल मीडियावरुन यासंदर्भात ही माहिती दिली होती. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान काही दिवसांपूर्वी मुंबईत अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसून आली. या दरम्यानचे बेबोचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -