'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीच्या लग्नाची लगबग; मास्क घातलेल्या मिहिका बजाजचा नववधू साज

दोघांचे फॅन्स आणि कुटुंबीय या ग्रँड वेडिंगची वाट पाहत आहेत. (Photo Credit: Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राणा डुग्गुबतीचे वडिल सुरेश राणा बाबू यांनी सांगितलं होतं की, लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo Credit: Instagram)

दरम्यान, 21 मे रोजी राणा डग्गुबती आणि मिहिका बजाज या दोघांचा कुटुंबीयांच्या उपस्थिती साखरपुडा सोहळा पार पडला. (Photo Credit: Instagram)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान मिहिका सुंदर दिसत होती. (Photo Credit: Instagram)
एका फोटोमध्ये मिहिका आपल्या बहिणीसोबत क्लासी अंदाजात दिसून आली. (Photo Credit: Instagram)
मिहिका बजाजच्या या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. तसेच चाहते कमेंट्सचा वर्षावही करत आहेत. (Photo Credit: Instagram)
मिहिकाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, आतापर्यंत हे स्पष्ट झालं नाही की, मिहिकाचे हे फोटो नक्की कोणत्या फंक्शनचे आहेत. (Photo Credit: Instagram)
काही फोटोंमध्ये मिहिका बजाज लहंग्यासोबत मॅचिंग मास्क वेअर केला होता. (Photo Credit: Instagram)
या फोटोंमध्ये मिहिका ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसून आली. (Photo Credit: Instagram)
मिहिका बजाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit: Instagram)
'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबतीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते. सध्या सोशल मीडियावर मिहिकाचे लेटेस्ट फोटोही व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -