साप आणि घोरपड यांच्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. सापांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी घोरपड नजरचुकीने जाते. पण सर्व साप एकत्रितपणे या घोरपडीवर तुटून पडतात, हा थरार या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे.
साप आणि घोरपड यांच्यातील थक्क करणाऱ्या दृष्यांचा हा व्हिडिओ जगभरात लाखोंच्या संख्येने शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ :