जॉर्जियामधल्या इरेबिया टीव्ही चॅनेलवर हा प्रकार घडला. रिफॉर्मिस्ट पक्षाचा नेता आणि इन्डस्ट्रियल पक्षाचा नेता आपापली मतं मांडताना हमरीतुमरीवर आले. एकमेकांवर पाण्याचे ग्लास फेकूनही त्यांचं मन भरलं नाही. त्यानंतर लाईव्ह शो मध्ये उठून त्यांनी हाणामारी सुरू केली. यावेळी चर्चा करणाऱ्या अॅन्करची मात्र फजिती झाली.
8 ऑक्टोबरला जॉर्जियामध्ये निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू होती.
व्हिडिओ पाहा