डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यास भारत आणि अमेरिकेचे संबंध एका उंचीवर पोहचवतील, असं लारा ट्रम्प यांनी सांगितलं. डोनाल्ड यांना भारतीय संस्कृती आणि भारतीय नागरिकांविषयी आपुलकी असल्याचं लारा यांनी सांगितलं.
ट्रम्प कुटुंबियांमुळे दिवाळीचं सेलिब्रेशन काही दिवस अगोदरच करायला मिळालं, अशी भावना अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असून येत्या 8 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ट्रम्प कुटुंबिय प्रचारासाठी सक्रिय झालं आहे.
संबंधित बातमीः