- मान्सून अंदमानमध्ये दाखल, हवामान खात्याच्या अंदाजानं बळीराजाला दिलासा, उद्या संध्याकाळपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता https://goo.gl/FJE7Oy
- मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव टोलनाका बंद, रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने राज्य सरकारचा निर्णय https://goo.gl/5V1h6t
- रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास, चंद्रकांत पाटील यांच्याकडून दानवेंची पाठराखण, स्वाभिमानीच्या आत्मक्लेश यात्रेवरुन राजू शेट्टींना चिमटा https://goo.gl/NaRAqX तर दानवेंना सद्बुद्धी मिळण्यासाठी राष्ट्रवादीचा बदलापुरात यज्ञ https://goo.gl/xb7shT
- चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांची पुण्यात आत्महत्या, बायकोच्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवली, आत्महत्येपूर्वी फेसबुक पोस्ट https://goo.gl/P07tWr
- डोंबिवलीतल्या किशोर चौधरी हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, चौधरींच्या शरीरातून तब्बल 27 गोळ्या काढल्या, बेपत्ता साथीदाराचा मृतदेह महाबळेश्वर घाटात सापडला https://goo.gl/Mw3O0I
- रस्ते दुरुस्तीवरुन शिवसेना-भाजपमध्ये 'खडीफेक', अपूर्ण रस्त्यांमुळे मुंबईकर त्रस्त https://goo.gl/1ni01B
- बीडमध्ये परळी बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात, पंकजा-धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/P7dRzs
- मोदींच्या गुजरातमध्ये भाजपचा दारुण पराभव, बाटोद बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसकडून क्लीन स्विप https://goo.gl/zvHE3W
- भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी, आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर शनिवारी हॅक https://goo.gl/RMbSxE
- 500 आणि 2000 च्या नोटा बंद करा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या कॅशलेस सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची मागणी https://goo.gl/M6hpol
- 'आप'मध्ये सर्रासपणे काळे पैसे पांढरे केले जातात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर कपिल मिश्रांचा गंभीर आरोप https://goo.gl/Jt4vPi
- चीनमधील OBOR संमेलनात सहभागी होण्यास भारताचा नकार, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे भारताकडून संमेलनावर बहिष्काराची चर्चा https://goo.gl/hR8DZl
- मुंबई-अहमदाबाद महार्गावरील वर्सोवा पूल चार दिवस बंद, वाहतूक घोडंबदरमार्गे वळवली, मोठ्या वाहनकोंडीचं संकट https://goo.gl/WhzCmm
- ठाण्यात आयुक्तांच्या धडक कारवाईचा फेरीवाल्यांना धसका, शहरातील रस्ते आणि फुटपाथांची फेरीवाल्यांच्या कचाट्यातून सुटका https://goo.gl/pbfD5f तर येत्या दोन-तीन दिवसात मुंबईतही फेरीवाल्यांवर धडक कारवाई https://goo.gl/YPIdNO
- मुलांना शिक्षित करण्यासाठी माता शपथबद्ध, 'मदर्स डे'निमित्त 'माझा'च्या मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद https://goo.gl/r4sSyS
माझा स्पेशल : माझाचे निवडक रिपोर्ट, पाहा आज रात्री 9. वा @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive