1). नाशकात कांदा-बटाटा व्यापारी आक्रमक, आडतीविरोधात व्यावसायिक परवाने केले परत, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना सरकारी निर्णय मान्य

 

२). मुंबईत भाजी विक्रेत्यांची तब्बल 26 क्विंटल टोमॅटोची चोरी, अवघ्या 4 तासांत क्राईम ब्रांचने आरोपीला पकडलं, चोरीचं कारण अस्पष्ट

 

३). तुर्कस्थानमध्ये लष्कराच्या हाती सत्ता, जनतेनं रस्त्यावर उतरून निषेध करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन