नागपूरः विद्युत उपकेंद्रात महापारेषणतर्फे 13 जुलै देखभाल, दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. त्यामुळे विजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याने नवेगाव खैरीतून गोधनी जलशुद्धीकरण केंद्राला कच्च्या पाण्याचा पुरवठा होणार नाही. परिणामी शहरातील आठ जलकुंभ कोरडे राहणार असून नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.


पाणीपुरवठा न होणाऱ्या वस्त्या


नाराः निर्मल सोसायटी, आराधना कॉलनीस शंभूनगर, शिवगिरी लेआऊट, नूरी कॉलनी, तवक्कल सोसायटी, आर्यनगर, ओमनगर, नारा गाव, वेलकम सोसायटी, देवीनगर, प्रीति सोसायटी


नारीः भीम चौक, हुडको कॉलनी, नागार्जुना कॉलनी, कस्तुरबानगर,कुकरेजानगर, मार्टिननगर, विश्वासनगर, खुशीनगर, एलआयजी कॉलनी, एमआयजी कॉलनी, सुगतनगर, कबीरनगर, कपिलनगर, कामगारनगर, रमाईनगर, दीक्षितनगर, सन्यालनगर, चैतन्यनगर, सहयोगनगर, मानवनगर, शेंडेनगर, राजगृहनगर, लहानुजीनगर


लक्ष्मीनगरः सुरेंद्रनगर, देवनगर, सावरकरनगर, विवेकानंदनगर, विकासनगर, हिंदुस्तान कॉलनी, प्रगतीनगर, गजानननगर, सहकार्यनगर, समर्थनगर (पूर्व व पश्चिम), प्रशांतनगर, अजनी, उरुवेला कॉलनी, राहुलनगर, नवजीवन कॉलनी, छत्रपतीनगर पावर हाऊस जवळ, कानफाडेनगर, विश्रामनगर, संताजीनगर, नरगुंदकर लेआऊट, एसआयसी कॉलनी, रामकृष्णनगर


धंतोलीः धंतोली, कॉंग्रेसनगर, हम्प्यार्ड रोड, तकिया झोपडपट्टी


ओंकारनगर 1 व 2 : रामटेकेनगर, रहाटेनगर टोली, अभयनगर, गजानननगर, जोगीनगर, पार्वतीनगर, भीमनगर, जयभीमनगर, जयवंतनगर, शताब्दीनगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजीनगर, चंद्रनगर, नालंदानगर, रामेश्वरी, बॅनर्जी ले-आऊट


म्हाळगीनगरः सन्मार्गनगर, अन्नपूर्णानगर, नवे नेहरुनगर स्लम, विघ्नहर्तानगर, संतोषीनगर, सरस्वतीनगर, शिवशक्तीनगर, जानकीनगर, गुरुकुंजनगर, म्हाळगीनगर, गजानन नगर, प्रेरणानगर, सूर्योदय नगर, महालक्ष्मीनगर, महात्मा गांधीनगर, अष्टविनायक कॉलनी, राधाकृष्णनगर, शिवाजी नगर, मॉ भगवतीनगर.


श्रीनगरः श्रीनगर, सुंदरबन, 85 प्लॉट, सुयोगनगर, साकेतनगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, पीएमजी सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबीनगर, म्हाडा कॉलनी.


नालंदानगरः जय भीमनगर, पार्वतीनगर, ज्ञानेश्वरनगर, कैलासनगर, बालाजीनगर, चंद्रनगर, नाईकनगर, मित्रनगर, गजानन नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, नालंदानगर, बँक कॉलनी.


Mumbai Rain : मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन संपलं, तलावात 50 टक्केंपेक्षा जास्त पाणी 


Eknath shinde : मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदत