Trending Video : सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अनेक वेळा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. कधी प्राण्याचे, तर कधी काही विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात आणि चर्चेत विषय ठरतात. सध्या अशाच एक आजीबाई चर्चेचा विषय बनल्या आहेत. या आजीबाईंच्या व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की थक्क व्हाल, एवढं मात्र नक्की.


सोशल मीडियावर कधीही कोणताही व्हिडीओ व्हायरल होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई तुफान डान्स करताना दिसत आहेत. नेटकऱ्यांकडून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील आजीबाईंचा डान्स मात्र कमाल आहे. या आजीबाईंचा डान्स अगदी तरुणांनाही लाजवेल असा आहे. या आजीबाईंचे लटके आणि झटके पाहून नेटकरी भलतेच खूश झाले आहेत. 


अभिनेता अल्लू अर्जूनच्या पुष्पा या चित्रपटाचे अनेक चाहते आहेत. पुष्पा चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नसून ती कायम आहे. लोकांमध्ये पुष्पाची क्रेझ इतकी वाढली आहे की अजूनही संपण्याचे नाव घेत नाही आहे. या चित्रपटाशी संबंधित मजेदार व्हिडीओ नेहमी व्हायरल होताना दिसतात.






या चित्रपटासंबंधित एका आजीबाईंचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आजीबाई पुष्पा चित्रपटातील सामी-सामी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गुडघ्यापर्यंत नऊ वारी साडी नेसलेली एक वृद्ध महिला डान्स करताना दिसत आहे. बरं हा डान्स काही साधासुधा नाही तर भन्नाट आहे. या आजीबाईंच्या डान्स आजच्या तरुण पिढीलाही लाजवेल असा आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. नेटकरी या व्हिडीओवर आजीबाईंच्या डान्सचं कौतुक करत आहेत. आजीचा उत्साह नेटकऱ्यांच्या खूप आवडला आहे.


सोशल मीडियावर अनेकदा काहीतरी व्हायरल होत असते. यामध्ये काही व्हिडिओ देखील आहेत जे खूपच मजेदार आहेत. दुसरीकडे, अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाची क्रेझही लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये पुष्पाची क्रेझ इतकी वाढली आहे की ती संपण्याचे नाव घेत नाही आहे. तरीही या चित्रपटाशी संबंधित मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या