1. ABP Majha Top 10, 24 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 'तिनं' कमांड दिली अन् चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिरावलं; जाणून घ्या, 'रॉकेट वुमन' डॉ. रितू करिधाल यांच्याबाबत...

    Chandrayaan-3 Landing: सगळ्यांची धाकधूक वाढली होती. शेवटची 15 मिनिटं महत्त्वाची होती. चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिरावणार होतं. पण चांद्रयानाला कमांड देत होत्या 'रॉकेट वुमन'. Read More

  4. ISRO Chandrayaan 3 : भारताच्या कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक! Google Doodle द्वारे चांद्रयान 3 मोहिमेच्या शुभेच्छा

    Chandrayaan 3 Google Doodle : भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक करण्यात आलं आहे. चांद्रयान 3 चं खास डुडल बनवून गुगलने भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  5. Dream Girl 2 : ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी इतक्या हजारांचे झाले अ‍ॅडव्हान्स बुकिंग

    ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. धमाकेदार बाब म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे.  Read More

  6. Siddharth Chandekar : 'तुला पण एक जोडीदार हवा' सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, पोस्ट शेअर करत आईला दिलेल्या शुभेच्छा

    मराठी इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय सिद्धार्थ चांदेकर यानी त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय. Read More

  7. 18 वर्षाच्या प्रज्ञानानंदने नंबर 1 कार्लसनचा घामटा काढला, पहिली बाजी बरोबरीत

    भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. Read More

  8. Success story : दुर्मिळ आजाराने ग्रासले, चालताही येईना पण जिद्द सोडली नाही, आता पॉवरलिफ्टिंगमध्ये करतोय भारताचे प्रतिनिधित्व

    Success story : प्रत्येकाला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो. कोणतीही मोठी अडचण आली तरी खचून न जाता सामना करणाऱ्याला यश मिळतेच. Read More

  9. Health Tips : तुम्हीही गुडघेदुखीच्या त्रासाने त्रस्त आहात? 'हे' घरगुती उपाय करून पाहा; काही दिवसांतच फरक जाणवेल

    Knee Pain : पूर्वी गुडघेदुखीची समस्या वयानुसार सुरू होत असे, परंतु आजकाल लोक लहान वयातच या समस्येला सामोरे जात आहेत. Read More

  10. Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून आजचे दर जारी, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ की, घट?

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. Read More