- 'देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो', खासदार उदयनराजे भोसले यांची ललकारी https://bit.ly/3q9GMt2
- केंद्र सरकारचा आंदोलक शेतकऱ्यांसमोर सशर्त चर्चेचा प्रस्ताव, शेतकरी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम https://bit.ly/2Js1XFH
- मुंबईतील रूग्ण दुपटीच्या कालावधीत घसरण; 300 च्या घरात असलेला कालावधी आता 196 दिवसांवर https://bit.ly/3miE16h
- 'पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू'; माजी मंत्री बबनराव लोणीकरांची पोलीस अधिकाऱ्याला धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल https://bit.ly/2HMblDI
- संजय राऊत यांचं वर्तन एका खासदाराला शोभणारं नाही, कंगना रनौत प्रकरणावरून उच्च न्यायालयानं फटकारलं https://bit.ly/2KRgfAD
- छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद, नाशिकच्या नितीन भालेराव यांना वीरमरण https://bit.ly/33unuFc
- 'अंजिठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार', पंतप्रधान मोदींची 'मन की बात'मध्ये घोषणा https://bit.ly/3qcDYez
- 'एकवेळ तुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाव बदलणार नाही'; असदुद्दीन ओवेसींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार https://bit.ly/3o2GPVN
- रेल्वे स्टेशनवर चहाच्या प्लास्टिक कपची जागा पर्यावरणपूरक कुल्हड घेणार, रेल्वेमंत्र्यांची घोषणा, रेल्वे स्टेशन प्लास्टिकमुक्त होण्याची आशाही व्यक्त https://bit.ly/2Jit2M2
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभव, टीम इंडियाने मालिकाही गमावली https://bit.ly/2KQRMvi
