ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2020 | रविवार

  1. Mann Ki Baat : '2020 वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं तसंच शिकवलं', पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’द्वारे संवाद https://bit.ly/3hkVEkk “देशात सध्या निर्माण झालेल्या स्थितीतही पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवं”, संजय राऊत यांचा सामनाच्या 'रोखठोक' मधून हल्लाबोल https://bit.ly/38BRj8y

  2. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी करणार, 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश https://bit.ly/3pxAAdr

  3. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास जानेवारी महिन्यात अण्णा हजारे आंदोलन करणार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अण्णांची भेटhttps://bit.ly/3mSyL8Q


 

  1. भाजपच्या विरोधात जातील त्यांच्यामागे 'ईडी' लावली जाते, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा https://bit.ly/2McrjsL


 

  1. भारत भालके यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा https://bit.ly/38GMZVx यावर काय म्हणाले रोहित पवार? https://bit.ly/2Ku6M2t


 

  1. रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवत 18 लाखांची फसवणूक, नाशिकमधील रमेश गोसावी या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल https://bit.ly/37OPDJs


 

  1. 'सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या? CBIनं लवकरात लवकर स्पष्ट करावं', गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी https://bit.ly/37RhzMT


 

  1. नव्या संसदेच्या बांधकामासाठी सेन्ट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत खासदारांच्या कार्यालयासाठी पाडण्यात येणार 'श्रम शक्ती भवन' आणि 'परिवहन भवन' https://bit.ly/3hs9YaL


 

  1. INDvsAUS : मेलबर्न कसोटीत अजिंक्य रहाणेचं दमदार शतक, जाडेजाच्या साथीनं रचली अभेद्य शतकी भागीदारी, दिवसअखेर भारताकडे 82 धावांची आघाडी https://bit.ly/3mTKeoG


 

  1. 'थलैवा'च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर, सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज https://bit.ly/38w4aJ6


 

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv