- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचं उद्धव ठाकरेंना पत्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची उघड नाराजी? https://bit.ly/2J4KALB तर काँग्रेस नाराज नसल्याचा बाळासाहेब थोरात यांचा दावा https://bit.ly/38nxkKJ बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात पक्षातील इतर नेते एकत्र? https://bit.ly/34uVvWh
- पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे इनकमिंगला वेग, एक खासदार आणि मंत्र्यांसह 10 आमदार भाजपच्या गळाला; निवडणुकीपर्यंत ममता बॅनर्जी एकट्या पडतील, अमित शाह यांचा दावा https://bit.ly/3ax3ar7
- सात लाखांची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला जेल नाही तर बढती! सरकारच लाचखोरास मदत करत असल्याने दाद कुणाकडे मागायची? तक्रारदाराची व्यथा https://bit.ly/2WxVSuE
- बिबट्यावर वेळीच गोळी झाडली नसती तर आज तुमच्यासमोर नसतो : नरभक्षक बिबट्याच्या शिकारीचा थरार डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांकडून कथन https://bit.ly/34tXsSN
- राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3h0Abgg
- ब्रँड परळ अशी ओळख असलेले शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन, आज अंत्यसंस्कार https://bit.ly/3mzWQkX
- शिर्डीतून बेपत्ता झालेली इंदूरमधील महिला साडेतीन वर्षांनी सापडली! महिलेच्या पतीने दाखल केलेल्या याचिकेनंतर मानवी तस्करीचा मुद्दा ऐरणीवर https://bit.ly/3rdKiTS
- देशातील कोरोनाबाधितांनी ओलांडला 1 कोटींचा आकडा, सध्या उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखांवर, रिकव्हरी दरात लक्षणीय प्रगती https://bit.ly/2KjzC5s
- कामगारांना योग्य वागणूक न दिल्याने अॅपलचा भारतात आयफोन बनवणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीला दणका! विस्ट्रॉनला काम न देण्याचा निर्णय https://bit.ly/3r7M9tr
- ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 8 विकेट्सनी पराभव, कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाची 36 धावांची लाजीरवाणी फलंदाजी https://bit.ly/3nxSBYg पृथ्वी शॉ पुन्हा फ्लॉप, मीम्सचा पाऊस पाडत नेटकऱ्यांनी झोडपलं https://bit.ly/37uC2XI