नोट 5A चे तीन व्हेरिएंट
2GB रॅम आणि 16GB स्टोरेज, ज्याची किंमत 6 हजार 700 रुपये असेल. हे बेसिक व्हेरिएंट आहे.
3GB रॅम आणि 32GB स्टोरेज, ज्याची किंमत 8 हजार 600 रुपये असेल
4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, ज्याची किंमत 11 हजार 500 रुपये असेल. हे तिन्हीही व्हेरिएंट मंगळवारपासून Mi.com आणि JD.com या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
या फोनच्या 2GB रॅम व्हेरिएंटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर नसेल.
नोट 5A चे फीचर्स
- अँड्रॉईड 7.0 सिस्टम
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- स्नॅपड्रॅगन 435 ऑक्टा कोअर प्रोसेसर
- 3080mAh क्षमतेची बॅटरी
- 2GB/3GB/4GB रॅम व्हेरिएंट्स