ड्युअल रिअर कॅमेरा आणि 6GB रॅम ही या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत केवळ 15 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
कूल प्ले 6 ची फीचर्स :
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएस (अँड्रॉईड 8.0 अपग्रेडेबल)
- 1.4GHz ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 635 चिपसेट
- 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा (ड्युअल टोन, ड्युअल फ्लॅश)
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4500mAh क्षमतेची बॅटरी