घडी घालून ठेवता येणारा, घडी घालून मोबाईलप्रमाणे वापरता येणारा हा जगातला पहिलाच फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. घडी घातल्यानंतर 4.6 इँच इतक्या आकाराचा मोबाईल वापरता येतो. घडी उघडल्यानंतर 7.3 इंच इतका मोठा डिस्प्ले असलेला फोन वापरता येतो.
सॅमसंग गॅलेक्सी फोल्डचे (Samsung Galaxy Fold) फिचर्स/स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy Fold Specs :
डिस्प्ले : 7.3 इंच
कव्ह डिस्प्ले : 4.6 इंच एचडी
प्रोसेसर : 7nm 64-bit ऑक्टा कोअर प्रोसेसर
रॅम : 12GB रॅम
स्टोरेज : 512GB इंटर्नल मेमरी
कॅमेरा : (3 कॅमेरे) 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड + 12 मेगापिक्सल वाईड अॅन्गल ड्युअर पिक्सेल कॅमेरा + 12 मेगापिक्सल टेलिफोटो, 2X ऑप्टिकल झूम
फ्रंट कॅमेरा : (दोन कॅमेरे) 10 मेगापिक्सल सेल्फी + 8 मेगापिक्सल आरजीबी डेप्थ
कव्हर कॅमेरा : (कव्हर कॅमेरा) 10 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, एफ 2.2 Selfie Camera, F2.2 (Cover camera)
बॅटरी : 4,380mAh (दोन बॅटरी) Fast Charge Support QC2.0
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : वायरलेस चार्जिंग
सेन्सर्स : Fingerprint, Hall, Accelerometer, Gyroscope, Proximity, Ambient Light, Electronic Compass
किंमत : 1,980 डॉलर्स (1 लाख 41 हजार) (भारतीय किंमत अद्याप निश्चित नाही)
VIDEO