मुंबई : स्वस्त डेटा प्लॅन ही रिलायन्स जिओची ओळख आहे. ग्राहकांच्या गरजेप्रमाणे जिओने प्लॅन आणलेले आहेत. ग्राहकांसाठी अगदी 19 रुपयांपासून ते 9 हजार 999 रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत. ज्या ग्राहकांना मोठे प्लॅन घेणं परवडत नाही, त्यांच्यासाठी जिओचे एंट्री लेव्हलचे प्लॅन उपलब्ध आहेत.
19 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 0.15GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी एका दिवसाची आहे.
52 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 1.05GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांची आहे.
98 रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये 2.1GB डेटा मिळतो. सोबतच अनलिमिटेड लोकल एसटीडी व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची आहे.