नवी दिल्लीः रिलायन्स जिओच्या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. मात्र नवीन सिम घेतल्यास जुन्या सिमचं काय, असा प्रश्न सर्वांनाच आहे. जिओ सिम घ्यायचं असल्यास जुना नंबर न बदलताही घेता येणं शक्य आहे.

 

रिलायन्स जिओ 4G बाबत सर्व काही एकाच क्लिकवर



सिम असं करा पोर्ट

  • मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमचा 10 अंकी नंबर टाईप करा.

  • हा मेसेज 1900 या क्रमांकावर पाठवा.

  • मेसेज पाठवल्यानंतर पोर्ट कोड दिला जाईल.

  • त्यानंतर मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाईन Myjio हे अॅप डाऊनलोड करा.

  • अॅप डाऊनलोड केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल.

  • ऑफर कोड, पोर्ट कोड आणि आधार कार्डच्या आधारे जिओ स्टोअरमध्ये जाऊन नवीन सिम घेण्याची प्रोसेस करावी.


संबंधित बातम्याः

रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा


रिलायन्सचा धमाका: 80 रुपयात 1 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग


फक्त 93 रुपयांत 10 GB पर्यंत 4G इंटरनेट, रिलायन्सची ऑफर


Reliance Jio: अवघ्या 93 रुपयात मिळणार 10 जीबी 4G डेटा!


रिलायन्स जिओनंतर BSNL ची 'डेटा'गिरी