मुंबईत राहणाऱ्या संपत माने यांच्या खिशात एम आय 3 या मोबाईलचा स्फोट झाला. फोन खिशात असताना चालतानाच अचानक त्याचा स्फोट झाला. यामुळे संपत माने यांच्या मांडीला इजा झाली आहे.
संपत माने यांनी हा फोन ऑनलाईन मागवला होता. या घटनेत मानेंचा मोबाईल मात्र जळून खाक झाला आहे.