तुमच्या फेसबुक, ट्विटरचा पासवर्ड कसा सुरक्षित ठेवाल?
राहुल गांधी काल यांचं @OfficeOfRG हे ट्विटर हँडल हॅक झालं होतं. त्यानंतर आज @INCIndia हे काँग्रेसचं ट्विटर हँडल हॅक झाल्याचं काँग्रेसने सांगितलं. या दोन्ही ट्विटर हँडलवरुन अतिशय आक्षेपार्ह आणि वादग्रस्त ट्विट करण्यात आले आहेत.आता काँग्रेसचंही अधिकृत ट्विटर हँडल हॅक
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2016 10:39 AM (IST)
