या ऑफरमध्ये मोटो E4,मोटो M,मोटो Z2 Play आणि मोटो G5वर जवळजवळ 4500 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. मोटोच्या स्मार्टफोनसोबत जिओ नेटवर्कवर 100 जीबी 4जी डेटादेखील यूजर्सला मिळणार आहे. ही ऑफर तुम्ही मोटोरोलाच्या ऑफलाइन स्टोअरमधून स्मार्टफोन खरेदी करुन मिळवू शकता.
या ऑफरनंतर मोटो E4 8,199 रुपयात उपलब्ध आहे. तर मोटो G5 10,999 रुपयात खरेदी करता येईल. तर मोटो Mची किंमत 12,999 रुपये आणि मोटो Z2 प्ले 24,999 रुपयांना उपलब्ध आहे.
मोटो E4 – Rs 8,199 (
मोटो G5 – Rs 10,999 (
मोटो M – Rs 12,999 (
मोटो Z2 प्ले – Rs 24,999 (
या स्मार्टफोनवर जिओ ऑफरसोबतच ईएमआयचा देखील ऑप्शन आहे.
(नोट : ही ऑफर मिळवण्याआधी तुमच्या जवळच्या रिटेल स्टोअरमध्ये यासंबधी चौकशी करा.)