‘मोटो Z3 प्ले’ स्मार्टफोनची किंमत 499 डॉलर (जवळपास 33,380 रुपये) असून, याच महिन्यापासून बाजारात विक्रीसाठी हा स्मार्टफोन ठेवण्यात येणार आहे. मात्र भारतातील ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन कधीपासून उपलब्ध केला जाईल, याची अद्याप माहिती देण्यात आली नाही.
‘मोटो Z3 प्ले’चे फीचर्स :
- गोरिल्ला ग्लास 3
- 6 इंच एमोलेड स्क्रीन (2160 x 1080 पिक्सेल रिझॉल्युशन)
- फिंगरप्रिंट सेन्सर
- स्नॅपड्रॅगन 636 चिप
- 4 जीबी रॅम
- 32 जीबी स्टोरेज
- अँड्रॉईड ओरियो 8.0 (आऊट ऑफ बॉक्स)
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी
कॅमेरा फीचर्स :
- ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप
- पहिला रिअर कॅमेरा – 12 मेगापिक्सेल
- दुसरा रिअर कॅमेरा – 5 मेगापिक्सेल
- फ्रंट कॅमेरा – 8 मेगापिक्सेल
‘मोटो Z3 प्ले’ स्मार्टफोनची मोबाईल बाजारात ऑनर 10, विवो VX21 आणि वनप्लस 6 स्मार्टफोनशी असेल.