नवी दिल्ली : मोटोने G सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन मोटो G5S आणि मोटो G5S प्लस भारतात लाँच केले आहेत. हे फोन गेल्या महिन्यात जगभरात लाँच करण्यात आले होते. भारतात या फोनची किंमत 15 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. मोटो G5S चे फीचर्स :
  • 5.2 इंच आकाराची स्क्रीन
  • 3GB रॅम, 32GB इंटर्नल स्टोरेज
  • 16 मेगापिक्सेल रिअर, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी.
मोटो G5S प्लसचे फीचर्स :
  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन
  • 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
  • 3GB RAM+32GB आणि 4GBRAM+64GB असे दोन व्हेरिएंट
  • 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3000mAh