| मॅडेल | किंमत | फिचर्स |
| आयडियापॅड 510S | 51,099 रुपये |
|
| आयडियापॅड 710S | 73390 रुपये |
|
| आयडियापॅड वाय 700 | 1,28,090 रुपये |
|
| आयडिया पॅड 310 | 28390 रुपये |
|
| मिक्स 310 | 17,490 रुपये |
|
| योगा 310 | 40990 रुपये |
लेनोव्होची नवी लॅपटॉप सीरीज भारतात लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 03:03 PM (IST)
नवी दिल्ली: लिनोव्होने नुकतीच लॅपटॉपची नवी सीरीज लॉन्च केली आहे. कंपनीने लिनोव्हो आयडियापॅड 510S , आयडिया पॅड 710S , आयडिया पॅड वाय 700, आयडिया पॅड 510 आणि मिक्स 310 लॉन्च सोमवारी केलं. या लॉन्चिंगनंतर, ''लिनोव्हो कंपनीचा आपल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ठ उत्पादने विकसीत करुन देण्यावर विश्वास आहे,'' असं लिनोव्हो इंडिया कंज्यूमर, ऑनलाईन आणि ई-कॉमर्सचे प्रमुख व कार्यकारी संचालक राडेश थडानी यांनी सांगितलं.