आयबॉल कंपनीच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ‘एक्समोर आर’ कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे फोटो कॅप्चर करता येतात. 6 हजार 999 रुपये एवढी या स्मार्टफोनची किंमत आहे. रिटेल स्टोअरमध्ये तर हा स्मार्टफोन उपलब्ध आहेच, मात्र अमेझॉन या ऑनलाईन वेबसाईटवरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
फीचर्स:
- 5 इंचाचा एचडी (720×1280 पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले
- 1 लॉलिपॉप
- 267 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी
- 1 जीबी DDR3 रॅम
- 1GHz कोर्टेक्स माली A53 क्वाड कोर प्रोसेसर
- 8 मेगापिक्सेल ऑटोफोकस रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
- 8 जीबी इनबिल्ट मेमरी
- 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
- 4जी
- GPS/ A-GPS
- वाय-फाय
- ब्लूटूथ
- 5mm ऑडिओ जॅक
- मायक्रो यूएसबी
- 2700 एमएएच क्षमतेची बॅटरी की बैटरी लगाई गई है जो कि 4जी पर 7 घंटे 30 मिनट का टॉकटाईम देती है. और स्टैंडबाई मोड पर 10 दिन तक चल